मोबाइलमधील डिलीट झालेला डाटा पुन्हा कसा प्राप्त करावा ?

मोबाइलमधील डिलीट झालेला डाटा पुन्हा कसा प्राप्त करावा ?

1⃣ *7datarecovery.com या वेबसाइट वर जावून रिकव्हर सूट सॉफ्टवेयर सगणकात डाउनलोड करून इंस्टॉल करा.

2⃣ *मोबाइल संगणकला जोडून मोबाइल स्कैन करा.

3⃣ *मोबाइल स्कैन होताच डाटा परत मिळेल.

4⃣ *पाहिजे असलेला डिलीट झालेला मोबाइल मधील डाटा बॉक्स समोर टिक करा.

5नंतर save करा,तुमचा डिलीट झालेला डाटा तुम्हाला परत मिळेल.

No comments:

Post a Comment