दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर काय?

दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर करियर घडवण्यासाठी खूप महत्वाचे पर्याय आहेत..
आत्तापासून विद्यार्थ्यांकडून आणि पालकांन कडून पर्यायांची चाचपणी सुरु झाली आहे..
🎯दहावी नंतर काय..?;
👉🏼कला, वाणिज्य व विज्ञान शाखांपैकी एकाची निवड 11वी 12वी साठी करता येते,
👉🏼टूरिजम & हॉटेलिंग मध्ये हि तुम्ही 11वी 12वी करू शकता,
👉🏼या शिवाय डिप्लोमा कोर्सस ला पण प्रवेश मिळतो, जस कि- डिप्लोमा इन इंजिनीरिंग, ITI
👉🏼डिप्लोमा इन नर्सिंग मध्येही प्रवेश घेता येतो
🎯बारावी नंतर काय..?:
पारंपरिक पदवी अभ्यास क्रमांना प्रवेश घेता येतो
(B.A. , B.Com , B.Sc)
या वेतिरिक्त विविध अभ्यास क्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे..

🔬विज्ञान शाखा:
बारावी विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखे सोबत कला व वाणिज्य शाखेत प्रवेश मिळतो.
सामान्य ओढ हि वैद्यकीय शिक्षण व इंजिनीरिंग कडे आहे

💉वैद्यकीय शिक्षण.
(डॉक्टर होण्याची संधी)
कालावधी- साडेचार वर्ष (+एक वर्ष इंटर्नशीप)
प्रवेश- NEET / CET
🔍MBBS(बॅचलर ऑफ मेडिसिन & बॅचलर ऑफ सर्जरी)
🔍BDS(बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी)
🔍BHMS (बॅचलर ऑफ होमियोपॅथीक मेडिसिन & सर्जरी)
🔍BAMS (बॅचलर ऑफ आयुर्वेदीक मेडिसिन & सर्जरी)
🔍BUMS (बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन & सर्जरी)
💊मेडिसिन निर्मिती मध्ये:-
D. Farm (2 वर्ष)
B. Farm (4 वर्ष)
टिप:- ज्या विद्यार्थ्यांनी D. farm पूर्ण केलं त्यांना B. Farm ला थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो.

⚙💡इंजिनीरिंग⏲🔌
🛡डिप्लोमा इन इंजिनीरिंग(थेट द्वितीय वर्ष प्रवेश),
🛡B.E./B.Tech बॅचलर ऑफ इंजिनीरिंग/टेकनॉलॉजि(4 वर्ष)
इंजिनीरिंग वेगवेगळ्या क्षेत्रात(शाखांत) करता येते, जसे कि-
🏨सिविल (स्थापत्य),
🔌इलेक्ट्रिकल,
🔧 मेकॅनिकल,
📲इलेक्ट्रॉनिक & 📞टेली कमियुनिकेशन📡,
💻 कॉम्प्युटर & इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजी,
🔋 केमिकल⚗,
🛡मेट्रोलॉजि,
🖨प्रिंटिंग टेकनॉलॉजी,
✈ आरोनॉटिकेल,
⛴नेव्हिअल,
📐आर्किटेच्चरल.
आणि आणखी बऱ्याच इंजिनीरिंग शाखा.
🔬 विज्ञान शाखेत आणखी काही संधी आहेत..
 खालील विषयात B.Sc करू शकतो
👉🏼बायोटेकनॉलॉजी, बॉटनी, मायक्रोबायलॉजी, झुऑलॉजी
👉🏼एनवैरमेन्ट सायन्स, नॅनो टेकनॉलॉजी
👉🏼 कॉम्पुटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक
👉🏼माथेमॅटिकस, स्टटिस्टिक्स
👉🏼केमेस्ट्री, फिजिक्स
या वेतिरिक्त
👉🏼 वाईन उत्पादन
👉🏼 फॅशन डिजाईन
👉🏼नर्सिंग
या विषयात B.Sc करू शकतो
या शिवाय
👉🏼BCS आणि BCA सारख्या 3 वर्षाच्या कोर्स साठी प्रवेश घेऊ शकतो

⚖वाणिज्य शाखा💰
कालावधी-3 वर्ष
👉🏼B.Com
👉🏼CA (चार्टर अकाउंटंट)
👉🏼ICWA (टॅक्सेशन क्षेत्रात)
👉🏼BBA (बॅचलर ऑफ बिजनेस ऍडमिस्ट्रेशन)

✍🏼कला शाखा ।।
👉🏼B.A. बॅचलर ऑफ आर्टस्
(इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, टुरिझम या विषयांसह BA करू शकतो)
👉🏼 फाईन आर्टस् मधून विविध कलांमध्ये पारंगत होता येते

🎓विधी शाखा🏛
👉🏼B.S.L. #LLB(5 वर्ष)
या वर्षी पासून या अभ्यासक्रमास CET लागू होणार आहे

💸अन्य व्यावसायिक शिक्षण🔏
👉🏼 वेब डिजाईन, सॉफ्टवेअर डेवलोपिंग
👉🏼डिप्लोमा इन हॉस्पिटल्याटी
👉🏼 इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स
👉🏼 फॅशन डिजाईनिग टेकनोलॉजि
👉🏼 हॉटेल मॅनेजमेंट
👉🏼 D.ed (डिप्लोमा इन एजूकेशन)
हे कोर्स करू शकतो.

No comments:

Post a Comment