शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती

🎬अभ्यासक्रम  व्हिडिओ बनवणे 

🔰 चला तर मग सोप्या पद्धतीने   व्हिडिओ  बनवुया. ..
🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥
📌आवश्यक  सामग्री -
1) pdf  पाठय़पुस्तक 
2)इमेज बनवण्यासाठी  PowerPoint चा वापर
3) mp3  फाईल
4) video  editing  software 
5) miro video  converter/ any video converter  
💻💻💻💻💻💻💻💻💻💻
🎯कार्यवाही - 
🎬 सर्वप्रथम  ज्या विषयातील एखाद्या घटकावर व्हिडिओ  बनवायचा आहे, त्या विषयाचे पुस्तक pdf असणे गरजेचे आहे.  Pdf फाईल  ओपन करा.. minimize करुन PowerPoint  सुरु करा. त्यानंतर  जो घटक निवडायचा आहे  त्या घटकातील  pdf मधील इमेज  Copy करुन PowerPoint  मध्ये  स्लाईड  बनवून paste करा. त्यानंतर  सर्व  स्लाईड  इमेज  बनवण्यासाठी  PowerPoint presentation JPEG format  मध्ये  सेव्ह करा.  संबंधित  घटकाच्या  इमेज  तयार  होतील.. 
🎬 त्यानंतर  संबंधित  घटक मोबाईलवर mp3 स्वरूपात  रेकॉर्ड करा. Mp3   format  करण्यासाठी miro software  चा वापर करा. 
🎬 त्यानंतर  video बनवण्यासाठी  camtasia  अथवा avs video maker साॅफ्टवेअर  वापरा .. त्यात बनवलेल्या इमेज  व mp3  अॅड करा..वेळ  सेट करा.. योग्य इफेक्ट  द्या  व export  मधुन व्हिडिओ  सेव्ह  करा. .
🎬 बनवलेल्या व्हिडिओ ची साईझ जास्त  असल्यास miro video converter  अथवा any video  converter  अथवा handbrake  साॅफ्टवेअर  वापरून  साईझ कमी  करा..
अशाप्रकारे  आपण अभ्यासक्रम  व्हिडिओ  निर्मिती  सोप्या पद्धतीने  करु शकतो. .

No comments:

Post a Comment