पेनड्राइवमधील डिलीट झालेला डाटा पुन्हा कसा प्राप्त करावा ?

पेनड्राइवमधील डिलीट झालेला डाटा पुन्हा कसा प्राप्त करावा ?

1⃣ *प्रथम गूगल प्ले स्टोरवरून "Pandora Recovery " सॉफ्टवेयर डाउनलोड करून घ्या

2⃣ *सॉफ्टवेयर इंस्टॉल करताना पेन ड्राइव कंप्यूटर ला लावून ठेवा

3⃣ *Pandora Recovery सॉफ्टवेयर क्लिक करून पेन ड्राइव ऑप्शन निवडा

4⃣ *क्लिक केल्यावर पेन ड्राइव मधील डिलीट झालेल्या फाइल्स दिसतील

5⃣ *या फाइल्स वर राईट क्लिक करून recovery आप्शन निवडा

6⃣ *पेन ड्राइव मधील पाहिजे असलेल्या delect झालेल्या file सेव करा

No comments:

Post a Comment