Onine question पेपर कसा बनवायचा व सोडवायचा ?

Onine question पेपर कसा बनवायचा व सोडवायचा*

*१) सर्व प्रथम गूगल वर जाऊन testmoz the genration असे type करा*

*२) त्यानंतर make a test हे option निवडून click करा*

*३) Question paper name..व आपल्याला हवा असलेला password तेथे टाका pasword लक्षात ठेवा*

*४)त्या नंतर add a question या option वर click करा*

*५) multiple question मधून आपल्याला हवा असलेला प्रश्न प्रकार निवडा व त्यानंतर निवडलेल्या प्रश्न प्रकारानुसार प्रश्न type करून save करत चला*

*६)आपल्याला हवे तितके प्रश्न तयार झाले की मग सदर तयारा प्रश्न पञिका published करा*

*७)प्रश्न पञिका published झाली की एक लिंक आपल्याला मिळते ex..tesmoz 557456 सदर लिंक ज्याला question paper सोडवायला दयायची त्याला पाठवा*

*८)नंतर आपण लिंक वर click करा students login निवडा student name टाका for ex.Harsh*

*९)सदर विद्यार्थी प्रश्न पञिका सोडवून sumbit करेल*

*विद्यार्थी response check  करण्यासाठी admin login ला जाऊन password टाका व report opation वर जाऊन विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या प्रश्न गोषवारा आपणास मिळेल*

*चला तर मग online test बनवूया*


No comments:

Post a Comment