आता वीजबिल SMS वर मिळवा.

आता वीजबिल SMS वर मिळवा.📢📢

त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर महावितरणकडे नोंदवा.
ज्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला वीजबिलाचा SMS मिळवायचा आहे. त्या मोबाईलवरुन

MREG _<१२ अंकी वीजग्राहक क्रमांक>

असा संदेश टाईप करा आणि 9225592255 क्रमांकावर पाठवा.
उदा.     MREG 123456789012
(MREG नंतर १ स्पेस द्यावा व त्यापुढे १२ अंकी वीज ग्राहक क्रमांक टाईप करावा.)

ग्राहक क्रमांक तुमच्या वीजबिलावर ठळकपणे छापलेला असतो.

फक्त १ मिनीट लागतो वीजबिल SMS वर मिळवा.📢📢

त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर महावितरणकडे नोंदवा.
ज्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला वीजबिलाचा SMS मिळवायचा आहे. त्या मोबाईलवरुन

MREG _<१२ अंकी वीजग्राहक क्रमांक>

असा संदेश टाईप करा आणि 9225592255 क्रमांकावर पाठवा.
उदा.     MREG 123456789012
(MREG नंतर १ स्पेस द्यावा व त्यापुढे १२ अंकी वीज ग्राहक क्रमांक टाईप करावा.)

ग्राहक क्रमांक तुमच्या वीजबिलावर ठळकपणे छापलेला असतो.

फक्त १ मिनीट लागतो

No comments:

Post a Comment