जुन्या Led tv वर मोबाईल वायरलेस पद्धतीने जोडणे

जुन्या Led tv वर मोबाईल वायरलेस पद्धतीने जोडणे

आपला जुना tv घरात अडगळ बनून राहिला आहे.
ज्याची बाजारात किंमत लोक 1000 किंवा 1500 करतात.
माझ्याकडे anycast नावाचे एक device होते ,ज्याच्यामुळे आपल्या मोबाईलची screen वायरलेस पद्धतीने tv ला दिसते.
परंतु जुन्या पद्धतीच्या tv ला hdmi port नसल्यामुळे अडचण निर्माण झाली. मग मी बाजारात शोध घेतला असता hdmi to AV अशा पद्धतीचे एक device मिळाले.
जुन्या पद्धतीच्या tv ला AV port असतो. त्यामुळे माझा मोबाईल tv ला wireless पद्धतीने जोडला गेला.
आता मला मुलांना माझ्या मोबाईल मधील सर्व function मुलांना दाखवता येतात.
Ppt ,
video,
 audio files
pdf file ,
Photos
अशा प्रकारच्या  मोबाईल मध्ये चालणाऱ्या सर्व गोष्टी मोबाईल द्वारे tv screen वर मुलांना दाखवता येत आहे.
मोबाईल व tv मध्ये wireless connection असल्यामुळे अध्यापनात कोणतीही अडचण येत नाही. व मोबाईल खऱ्या अर्थाने माझे शैक्षणिक अध्यापन साधन व मित्र झाला.

No comments:

Post a Comment