रंजक गणितीय माहिती

🔴    * रंजक  गणितीय माहिती *

🔴
🌟एक अंकी लहानांत लहान संख्या - १


🌟दोन अंकी लहानांत लहान संख्या - १०


🌟तीन अकी लहानांत लहान संख्या - १००


🌟चार अंकी लहानांत लहान संख्या -१०००


🌟पाच अंकी लहानांत लहान संख्या - १००००


✴एक अंकी मोठ्यात मोठी संख्या -९


✴दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९


✴तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या -९९९


✴चार अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९


✴पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९९


१ पासून ९ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या -९


१० पासून ९९ पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या -९०


१०० पासून ९९९ पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या - ९००


१००० पासून ९९९९ पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या - ९०००


१०००० पासून ९९९९९ पर्यंतच्या पाच अंकी
     एकूण संख्या -९००००


१ ते १०० संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या -९


१ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या -९०


१ते १०० संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या - १


१ते १०० संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक- ०


१ते १०० संख्यांमध्ये २१ वेळा येणारा अंक - १


✴१ते १०० संख्यांमध्ये एककस्थानी ० अंक        असलेल्या एकूण संख्या - १०


✴१ते १०० पर्यंत दोन अंकी एकूण संख्या - ९०


✴१ते  १००पर्यंत एकूण मूळ संख्या - २५


✴१ते  १००पर्यंत मूळ  संख्यांची बेरीज - १०६०


१ते १०० पर्यंत एकूण सम संख्या - ५०


१ते १०० पर्यंत सम संख्यांची बेरीज  - २५५०


१ ते १०० पर्यंत एकूण विषम संख्या - ५०


१ते १०० पर्यंत विषम संख्यांची
     बेरीज -२५००







src="arrows_up.gif" border="0">


src="arrows_dn.gif" border="0">


No comments:

Post a Comment